Menu
  • Manaache Shlok

श्रीक्षेत्र  चाफळ येथील एका रामनवमी उत्सवात भिक्षार्जनाच्या वेळी म्हणण्याच्या निमित्ताने जरी मनाचे श्लोक समर्थानी रचले असेल तरी दररोजच्या जीवनात चंचल मनाला सुयोग्य मार्गदर्शन होण्यासाठी या श्लोकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे . आपल्या मनाशी बोलताना मनोवाचतीत  राघवाचा पंथ शोधायला मनाचे श्लोक शिकवितात 

      मानवी जीवनातील आगतिकता व्यक्त करून श्रीरामरायाजवळ करुणेची याचना करणारी करुणास्तोत्रे तापत्रयांची पिडलेल्या जिवाला शांती मिळवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरतात. श्रीसमर्थ  रामदास स्वामींच्या साहित्यसागरातील हे स्तोत्ररूपी अनमोल मोती सादर  आहेत  

Write a review

Please login or register to review

Manaache Shlok

  • Product Code: SO-2010-013
  • Availability: In Stock
mannache shlok

  • Rs. 76

  • Ex Tax: Rs. 64

Related Products

Baal Sanskar - Audio Book,  Stotras and Mantras

Baal Sanskar - Audio Book, Stotras and Mantras

Total Download Size - 81.2MBLanguage - Marathi..

Rs. 100 Ex Tax: Rs. 85