Menu
  • Gurucharitra Parayan

Total Download Size - 529MB

Language - Sanskrit

Artiste Name - Rajendra Vaishampayan

दत्तसंप्रदायामध्ये श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्व आहे. श्रीगुरुचरित्र या ग्रंथामध्ये दत्तावतार श्रीपाद, श्रीवल्लभ, व श्रीनसिंहसरस्वती यांच्या लीलांचे वर्णन आहे . इतरही प्रसंगोदधव माहिती या ग्रंथामध्ये आढळते. श्रीगुरुचरित्राची  महती व योग्यता यामुळे श्रीगुरुचरित्राची पारायणे घरोघरी होतात. 

     श्रीगुरुचरित्राची पारायण करण्यासाठी अथवा श्रीगुरुचरित्राच्या वाचनाने , समरणाने, मननाने, अथवा श्रवणाने सुद्धा अनेक भोतिक व्याधी दूर होतात, इच्छित वस्तूची प्राप्ती होते असा श्रध्दावानांचा विश्वास आहे. संतती , संपत्ती , यश .किर्ती ,शारीरिक व मानसिक कष्ट्यांचा परिहार या ग्रंथाच्या पारायणाने होतो त्याचप्रमाणे श्रद्धावान साधक मुमुक्षुना श्रीदत्तकृपेचा अनुभव येतो असा अनेकांचा विश्वास व अनुभव असल्यामुळे या ग्रंथाचे घरोघरी पारायण अथवा वाचन केले जाते . 

    अशा या अद्वितीय ग्रंथाचे काही कारणाने ज्यांना वाचन अथवा पारायण करता येत नाही पण या अदभूत ग्रंथाचे श्रवण व मनन व्हावे या उद्देशाने हा ग्रंथ श्राव्य माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हास आनंद होत आहे. 

      ज्यांना श्रीगुरुचरित्राचे पारायण करायचे आहे त्यांनाही श्रीगुरुचरित्राच्या परायणाचे सर्व नियम व अटी पाळून वाचन सुरु असताना ह्या ध्वनिमुद्रणाचे सहाय्य घेता येऊ शकेल . यासाठी पारायणाच्या प्रत्येक दिवशीचे ठराविक अध्याय असलेली एक अशा सप्ताहाच्या सात सीडींचा संग्रह श्रीदत्तभक्त्यांच्या हाती देताना आम्हास अतिशय आनंद होत आहे . शुद्धता स्पष्टता व सात्विकता सांभाळून ग्रंथवाचनाचा प्रयत्न केला आहे . तरीही यात काही त्रुटी आढळ्यास मोठया मनानी पदरात घेतली हि श्रीदत्तभक्तांकडून सादर सविनय अपेक्षा.

Write a review

Please login or register to review

Gurucharitra Parayan

  • Product Code: SO-AB-12-01
  • Availability: In Stock
gurucharitra parayan

  • Rs. 750

  • Ex Tax: Rs. 636

Tags: Sampurna Gurucharitra, Gurucharitra, Gurudev Datta, Datta Books